Galway Products

जी-अमीनो प्लस

हे प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे. हे झाडात प्रोटीन बनवण्याच्या ...

Base price for variant: 297,00 ₨
Price / COM_VIRTUEMART_UNIT_SYMBOL_Unit:

जी-एन.पी.के. (बायो फर्टिलाइजर)

झाडांच्या विकासासाठी आवश्यक 3 घटक नत्र, पोटॅश आणि ...

Base price for variant: 810,00 ₨
Price / COM_VIRTUEMART_UNIT_SYMBOL_Unit:

जी-बायो ह्यूमिक

ह्यूमिक अॅसिडला झाडांच्या विकासासाठी नॅचरल उत्तेजकाच्या ...

Base price for variant: 324,00 ₨
Price / COM_VIRTUEMART_UNIT_SYMBOL_Unit:

जी-सी पॉवर (एक्स्ट्रीम एनर्जी)

हे समुद्री शैवालापासून तयार केले जाते जे झाडांच्या ...

Base price for variant: 630,00 ₨
Price / COM_VIRTUEMART_UNIT_SYMBOL_Unit:

जी-सी लिक्विड

हा समुद्रापासून प्राप्त एका नैसर्गिक शैवालाचा रस आहे. हा ...

Base price for variant: 330,00 ₨
Price / COM_VIRTUEMART_UNIT_SYMBOL_Unit:
Krisham

भारत एक कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशाची खूप मोठी लोकसंख्या आजही शेतीवाडीवर अवलंबून आहे. अशात आपण शेतीच्या वैज्ञानिक पद्धतींना स्वीकारण्याबरोबर चांगल्या उत्पादनांचा वापर करणे आवश्यक आहे म्हणजे केवळ आपल्या पीकात वाढ होणार नाही, तर जमिनीची सुपीकता पण कायम राहील. म्हणून शेतकर्यांना एक स्वस्थ व हानीकारक रसायनांपासून मुक्त पीक मिळवून देण्यासाठी गॅलवे कृषम रेंजमध्ये त्या सर्व शेती संबंधी उत्पादनांना सामील करण्यात आले आहे जी मातीची गुणवत्ता वाढवून पीकाच्या उत्पादकतेमध्ये वाढ करतात. ह्या श्रेणीतील सर्व उत्पादने मातीमध्ये जैविक पदार्थ आणि गांडूळांना परत आणण्यात मदत करतात. जैव खते आणि झाडांच्या वाढीच्या अद्भुत श्रृंखलेसह गॅलवे कृषमची सर्व उत्पादने रासायनिक खते आणि कीटकनाशकांसाठी चांगला पर्याय आहेत. जी-बायो ह्यूमिक : ह्यूमिक अॅसिडला झाडांच्या विकासासाठी नॅचरल उत्तेजकाच्या रूपात ओळखले जाते. हे मातीला भुसभुशीत बनवते म्हणजे मुळांचा विकास शीघ्र गतीने होऊ शकेल. हे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेला तीव्र करते, ज्यामुळे रोपात हिरवेपणा येतो आणि फांद्यांमध्ये वाढ होते. हे रोपांच्या तृतीयक मुळांचा विकास करते म्हणजे जमिनीतून पोषक तत्त्वांचे शोषण अधिक होऊ शकेल. हे झाडाच्या उत्पादकतेमध्ये वाढ करते.