भारतीय प्रीमियर एफएमसीजी (FMCG) थेट विक्री कंपनी बनण्याच्या ग्लेज (Glaze) च्या उद्देशानुसार, तिने जागतिक दर्जाची गुणवत्ता आणि टिकाऊ ग्राहक विश्वासासाठी ओळखली जाणारी कंपनी म्हणून तिने ब्रँडची एक भारदस्त मालिका सुरु केली आहे, ज्यांच्यापैकी प्रत्येक समंजस ग्राहकांना एक अद्वितीय आणि वरिष्ठ मूल्याचा प्रस्ताव प्रदान करते. व्यापक ग्राहक संशोधन आणि उत्पादन विकास यांच्या आधारे, गुणवत्तेची मागणी करणाऱ्या ग्राहकांना गाल्वे (Galway) ब्रँड स्पष्टपणे वेगळ्या दिसणाऱ्या फायद्यांसह जागतिक दर्जाचे उत्पादने सादर करते.

ग्लेज (Glaze) चे अत्याधुनिक कराराद्वारे उत्पादन करणारे कारखाने स्वच्छता आणि उच्च प्रतीच्या उत्पादन पद्धतींच्या कठोर आवश्यकतांची पूर्तता करतात. समकालीन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक उत्पादन प्रक्रिया यांना सर्वोत्कृष्ट उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी एकत्रित आणलेले आहेत, ज्यांचा दर्जा गुणवत्ता आणि ग्राहक अपील यांसाठी उच्च आहे.

आपल्या अनेक ग्राहकांशी संपर्काच्या माध्यमातून ग्लेज (Glaze) ला प्राप्त झालेले व्यापक अंतर्ज्ञानाने तिच्या ग्राहक आर & डी आणि उत्पादन विकास टीमला अशी उत्कृष्ट, वेगळी उत्पादने विकसित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे जी उत्पादने ग्राहकांच्या व्यक्त करण्यात आलेल्या आणि मनात असलेल्या गरजा पूर्ण करतात. उत्पादन सूत्र हे आंतरराष्ट्रीय सुरक्षा घटकांचा अवलंब करतात आणि ते सुरक्षा आणि कामगिरीच्या सर्वोच्च मानकांच्या अधीन असतात.

'रुपाभम' (Rupabham), 'काल्किम' (Kalkim), 'श्रीगुनम' (Srigunam), 'दंताउरम' (Dantauram) या ब्रँडच्या अंतर्गत ग्लेजच्या वैयक्तिक निगा (Glaze's Personal Care) पोर्टफोलिओला ग्राहकांचा प्रोत्साहित करणारा प्रतिसाद मिळाला आहे. त्याचवेळी 'गृहशोर्यम' (Grihshoryam) आणि 'क्रिषम' (Krisham) यांच्या अंतर्गत येणारी घरघुती निगा (Home care) आणि कृषी साधने (Agro Inputs) श्रेणीने देखील यशस्वीरित्या चांगला ग्राहक अनुभव निर्माण केला आहे. 'न्युट्रीफ्लो' (Nutriflow) श्रेणीच्या आरोग्यविषयक फायद्यांनी ग्राहक आनंदित आहेत.