“गॅलवे व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी.”

ऑनलाइन फॉर्म किंवा डिस्ट्रीब्यूटरशिप अर्ज भरून तुम्ही ग्लेज ट्रेडिंग प्रा. लि. च्या अंतर्गत गॅलवे बिझनेसची डिस्ट्रीब्यूटरशिप प्राप्त करू शकता. गॅलवे बिझनेस एक असा लवचिक बिझनेस आहे, ज्याला तुम्ही तुमच्या सोयीनुसार पार्टटाइम किंवा फुलटाइम करू शकता.

गॅलवे बिझनेस तुम्हाला दोन सुसंधी प्रदान करतो. पहिली ही की तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करू शकता आणि त्याच्याद्वारे उत्पन्नाबरोबर मान-सन्मान व ओळख मिळविण्याचा गौरव प्राप्त करू शकता. दुसरे हे की तुम्ही हे सर्व प्राप्त करण्यासाठी अन्य लोकांची देखील मदत करू शकता.

जर तुम्ही गॅलवे बिझनेसची फ्री डिस्ट्रीब्यूटरशिप मिळवू इच्छित असाल तर खालील प्रक्रियांचे पालन करा :-

जॉइनिंग प्रोसेसला या विचारासह तयार करण्यात आले आहे की ती सोपी असावी, लवकर व्हावी आणि त्यात कोणत्याही प्रकारची कोणतीही जटिलता नसावी. जेव्हा ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. चा कोणी विद्यमान डिस्ट्रीब्यूटर तुमचा परिचय कंपनीशी करवून देईल तेव्हाच तुम्ही या कंपनीच्या बिझनेसची डिस्ट्रीब्यूटरशिप मिळवू शकता. तुम्ही एखाद्या विद्यमान डिस्ट्रीब्यूटरच्या आय.डी.वरून एक रेफरन्स नंबर ......... करू शकता अथवा आपली काही बेसिक माहिती आमच्याबरोबर शेअर करू शकता. त्यानंतर आम्ही तुमच्याशी लवकरच संपर्क करू. डदाहरणार्थ, आय.डी. नंबर – GKP 124AA
उदाहरणार्थ, रेफरन्स नंबर - 12345

एकदा तुम्ही रेफरन्स नंबर जनरेट केल्यावर तुम्ही तुमच्या जवळच्या फ्रेंचाइजीमध्ये जाऊन आपला आय.डी. नंबर (इंडिपेंडेंट डिस्ट्रीब्यूटर नंबर) जनरेट करू शकता.
डदाहरणार्थ, आय.डी. नंबर – GKP 124AA

आपला आय.डी. नंबर प्राप्त केल्यानंतर तुम्ही देशभरात स्थित आमच्या कोणत्याही नोंदणीकृत फ्रेंचाइजीमधून डिस्ट्रीब्यूटर किंमती (डी.पी.) वर उत्पादने खरेदी करून त्यांना कमाल किरकोळ किंमती (एमआरपी) वर विकण्या योग्य व्हाल.

जर तुम्ही भविष्यात अधिक कमाई अर्जित करू इच्छित असाल, विशेष ऑफर्ससह बोनस आणि उत्पादनांवर ऑफर्स मिळवू इच्छित असाल आणि त्याचबरोबर बक्षीस व सन्मानही मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला सुरवातीला किमान 40 आय.पी. ची उत्पादने खरेदी करावी लागतील (कृपया अधिक माहितीसाठी आमचा बिझनेस प्लॅन बघा). गॅलवे बिझनेस प्लॅन तुम्हाला स्वातंत्र्य देतो. हा बिझनेस पार्टटाइम किंवा फुलटाइम करण्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही आपल्या मित्र-परिवाराबरोबर जास्त वेळ व्यतीत करू शकाल. त्याचबरोबर इथे तुम्हाला चांगले उत्पन्न प्राप्त करण्याची सुसंधी पण मिळते.

ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड देषाच्या सर्वोच्च डायरेक्ट सेलिंग कंपन्यांमधील एक आहे जिच्याजवळ सुमारे 16 वर्षांचा अनुभव आहे. इथे तुम्हाला डायरेक्ट सेलिंग मार्केटिंगच्या क्षेत्रात उत्तम अनुभव असलेल्या लोकांमध्ये काम करण्याची आणि शिकण्याची संधी मिळते. गॅलवे उत्पादने संपूर्ण भारतात आपली उत्तम गुणवत्ता, माफक किंमती आणि सर्वोत्तम प्रदर्शनासाठी ओळखली जातात. व्यवसाय आणि उत्पादनांची चांगली समज आणि ज्ञानासाठी ग्लेजद्वारे वेळोवेळी आपल्या वितरकांना त्याचे प्रशिक्षणही दिले जाते.