गॅलवे गृहशौर्यम एअर फ्रेशनर

सुगंधीत वातावरणात राहायला कोणाला आवडत नाही.

Base price for variant: 82,00 ₨
Price / COM_VIRTUEMART_UNIT_SYMBOL_Unit:

गॅलवे गृहशौर्यम ऑक्सीडेज मायक्रो वॉश डिटर्जंट

शाईचे डाग असो किंवा चिखल किंवा करीचे जिद्दी डाग, गॅलवे ...

Base price for variant: 105,00 ₨
Price / COM_VIRTUEMART_UNIT_SYMBOL_Unit:

गॅलवे गृहशौर्यम डिश वॉश कॉन्सेंट्रेटिड जेल

चांगल्या आरोग्यासाठी फक्त आरोग्यदायी खाणेच आवश्यक नाहीये, ...

Base price for variant: 142,00 ₨
Price / COM_VIRTUEMART_UNIT_SYMBOL_Unit:

गॅलवे गृहशौर्यम डिसइंफेक्टेंट टॉयलेट क्लीनर

टॉयलेटच्या स्वच्छतेसाठी एक परिणामकारक उत्पादन जे अति जिद्दी ...

Base price for variant: 158,00 ₨
Price / COM_VIRTUEMART_UNIT_SYMBOL_Unit:

गॅलवे गृहशौर्यम पाइन ऑइल कॉन्सेंट्रेट

शुद्ध आणि चांगल्या गुणवत्तेचे पाइन ऑइल व कीटक-माश्यांना दूर ...

Base price for variant: 299,00 ₨
Price / COM_VIRTUEMART_UNIT_SYMBOL_Unit:
Grihshoryam

जेव्हा तुम्ही ‘गृह’ (घर) ला ‘शौर्य’ (गौरव) बरोबर जोडले तेव्हा परिणामस्वरूप ‘गृहशौयम’ च्या एक शानदार उत्पादन श्रेणीचा जन्म झाला, ज्याने आपले वैशिष्ट्य आणि गुणवत्तेने आमच्या या विश्वासाला कायम ठेवले की ‘स्वच्छता भक्तीपेक्षाही मोठी आहे.’ तुमच्या आयुष्याला चांगले आणि अजून जास्त सुंदर बनवण्यासाठी गॅलवे गृहशौर्यम अंतर्गत अनेक होम केअर उत्पादनांची श्रेणी आहे ज्यात डिश वॉशिंग, होम क्लीनिंगपासून ते फॅब्रिक केअरपर्यंतची उत्पादने उपलब्ध आहेत. या उत्पादन श्रेणीत सामील विविध उत्पादनांचा उद्देश तुमच्या कपड्यांना स्वच्छ आणि भांड्यांना चमकदार ठेवणे आहे. आमच्याजवळ अनेक क्लीनर आणि कीटाणुनाशक उत्पादने आहेत जी फरशी आणि शौचालयाच्या सफाईसाठी सर्वोत्तम मानली जातात.