Galway Products

गॅलवे दंतऑरम ग्रीन जेल टूथपेस्ट

गॅलवे दंतऑरम ग्रीन जेल टूथपेस्ट तुमच्या दातांची स्वच्छता ...

Base price for variant: 99,00 ₨
Price / COM_VIRTUEMART_UNIT_SYMBOL_Unit:

गॅलवे दंतऑरम हर्बल पंचतत्त्व टूथपेस्ट

हर्बल पंचतत्त्वांच्या अर्कापासून तयार गॅलवे दंतऑरम हर्बल ...

Base price for variant: 72,00 ₨
Price / COM_VIRTUEMART_UNIT_SYMBOL_Unit:
Dantauram

दातांची उत्तम देखभाल आणि सुरक्षेसाठी दंतऑरम गॅलवेची एक उत्पादन श्रेणी आहे. या श्रेणीत अनेक दुर्लभ जडी-बूटी आणि वनस्पतींच्या अर्कापासून तयार केलेली उत्पादने सामील आहेत. या श्रेणीच्या अंतर्गत येणारी सर्व उत्पादने नैसर्गिक रूपाने फक्त तुमच्या दातांची नाही तर हिरड्या, दातांचे मूळ आणि नसांबरोबर पूर्ण तोंडाची देखभाल करतात. या श्रेणीतील सर्व उत्पादने 100 टक्के पूर्णतः शाकाहारी आणि आंतरराष्ट्रीय मानकांवर खरी उतरलेली आहेत. या उत्पादनांचा दैनंदिन वापर तुमच्या दातांना स्वस्थ आणि हिरड्यांना मजबूत बनवतो.