1
caution
विरुद्ध इशारा
अनाधिकृत विक्रेत्यांच्या
 
 

अनाधिकृत विक्रेत्यांच्या विरुद्ध इशारा

ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. एक डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे जी आपल्या प्रामाणिक उत्पादनांची विक्री ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये आपल्या अधिकृत वितरकांच्या माध्यमातून करते. गॅलवेची ती उत्पादने जी दुकाने, सुपर मार्केट्स, ब्रोकर्स आणि ऑनलाइन वेबसाइट्स जसे की इंडिया मार्ट, फ्लिपकार्ट, शॉपक्लूज, अमेझॉन, इत्यादीवर विकली जात आहेत ती पूर्णपणे अनाधिकृत आहेत. अशा कोणत्याही माध्यमातून विकल्या गेलेल्या उत्पादनाची सत्यता अथवा गुणवत्तेला ग्लेज कदापि प्रमाणित करत नाही. ग्लेजची प्रामाणिक उत्पादने खरेदी करण्यासाठी तुम्ही जवळच्या ग्लेजच्या अधिकृत वितरकाशी संपर्क साधा किंवा मग आमची ई-कॉमर्स वेबसाइट www.galwaykart.com वर लॉगिन करू शकता.