गाल्वे सपोर्ट सेंटर

FAQ

FREQUENTLY ASKED QUESTIONS

जनरल सवाल

सर्व एसडी आणि त्याच्या वरच्या रँकचे वितरक मास्टर म्हटले जातात.

सर्व एसडी आणि त्याच्या वरच्या रँकचे वितरक ज्यांनी 5 पसर्नल आयपी केल्या आहेत आणि ज्यांचा प्लाटून ग्रुप व्हॉल्यूम 240 आयपी आहे ते पात्रा मास्टर आहेत.

एक वितरक ज्याच्या डाउनलाइनमध्ये किमान 1 पात्र मास्टर असेल आणि ज्याने 5 पर्सनल आयपी केल्या असतील त्याचबरोबर ज्याच्या प्लाटूनमधून 200 किंवा त्यापेक्षा जास्त आयपी झाल्या असतील तो सिल्व्हर मास्टर म्हटला जातो.

नाही.

नाही. जर तुम्ही पुढच्या महिन्यात डबल पर्सनल आयपी केली तरीही तुम्हाला मागच्या महिन्याचे कमीशन मिळणार नाही.

ही मासिक आधारावर बदलत राहाते.

जेव्हा मास्टर बोनसची गणना केली जाते तेव्हा जर तुमची मास्टर डाइनलाइन पात्र मास्टर नाहीये तेव्हा तिचा पीजीवीबी कंप्रेस्ड होऊ दुसर्या तिच्या खालच्या पात्र मास्टर डाउनलाइनबरोबर जोडला जाईल.

जशी-जशी तुमची रँक वाढत जाईल त्या रँकनुसार हा कमी होत जाईल. जसे की गोल्ड आयपी फड.160, एक्झीक्यूटिव फड.120 आयपी आणि सुपर फड.80 आयपी.
जर मी क्राउन मास्टर बनलो तर माझा प्लाटून जीवी काय असेल?
काहीही नाही. तुम्हाला कोणत्याही पीजीवी ची आवश्यकता नसेल. परंतु तुम्हाला क्राइटेरियानुसार (10 आयपी) पर्सनल आयपी करावे लागतील.

सुपर मास्टर

जनरेशन.

जनरेशनपर्यंत मिळू शकते. परंतु हे तुमच्या मासिक पात्र लेव्हलवर अवलंबून आहे.

मासिक.

क्राउन मास्टर आणि त्याच्या वरच्या लेव्हलमध्ये आपल्याला पीजीवी ची आवश्यकता नसते. परंतु 10 आयपी पर्सनल सेल करण्याची आवश्यकता असते.

हो.

आम्ही आमच्या वितरकांसाठी गॅलवे बिझनेसमध्ये फ्री आयपी (मिनी कॉम्बो 20 आयपी) कमावण्याची सुसंधी घेऊन आलो आहोत.
ग्लेजच्या वतीने आपल्या वितरकांना हा लाभ मिळवून देण्यासाठी हे पाऊ उचलण्यात आले आहे. ही ऑफर त्यांना आपले लक्ष्य प्राप्त करण्यात मदत करेल. उपलब्ध स्टॉकनुसार या ऑफरमध्ये उपलब्ध सामान, रक्कम आणि आयपी बदल राहातील.
4000 रुपयांपेक्षा अधिक मिनी कॉम्बोसाठी कोणतेही शिपिंग चार्ज नाहीये. 20 आयपीमध्ये एकूण 32 वस्तू सामील आहेत आणि एकूण आयपी 20 आहे. (18.34 प्रॉडक्ट आयपी $ 1.66 फ्री आयपी) 10 आयपीमध्ये एकूण 19 वस्तू सामील आहेत आणि एकूण आयपी 10 आहे. (9.03 प्रॉडक्ट आयपी $ 0.97 फ्री आयपी)

SUPPORT CENTER VIDEOS

Everything you need to know about helping hand. Many desktop publishing packages and rem Ipsum as their default mode fancy.