ग्लेजच्या इतिहासात पहिल्यांदा बोनांझा ऑफर लाँच झाली आहे. आत वेळ गॅलवे बिझनेसमध्ये रोमांचक बक्षीसे जिंकण्याची आहे.

हा वितरकांच्या कठोर मेहनतीचा पुरस्कार आहे. या ऑफरमध्ये ब्राँझ, सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम आणि डायमंड कॅटेगरी आहेत. वितरक रँकनुसार परफॉर्मंस बोनस, सुपर क्लब इनकम आणि बिझनेस प्लॅनच्या दुसर्या कंपोनंट्सचा पण लाभ घेऊ शकतात. त्याचबरोबर गॅलवे कार्टच्या वेबसाइटवरून खरेदी केल्यावर मिळणार्या अतिरिक्त बोनस ऑफरचा देखील लाभ घेऊ शकतात.

ऑफर कोरल डिस्ट्रीब्यूटर (सीडी) किंवा त्यापेक्षा वरच्या रँकसाठी लागू आहे. गॅलवे कार्ट एरिया पिनकोडनुसार प्रॉडक्ट्स डिलीवर करेल. जेव्हा ऑफर समाप्त होईल, ग्लेज सर्वांची समीक्षा करेल आणि नियम-अटी आणि लक्ष्यानुसार कोण विजेता असेल याचा निर्णय घेईल. ह्यानंतर विजेत्यांची नावे घोषित केली जातील.