आम्ही आमच्या वितरकांसाठी गॅलवे बिझनेसमध्ये फ्री आयपी (मिनी कॉम्बो 20 आयपी) कमावण्याची सुसंधी घेऊन आलो आहोत.

ग्लेजच्या वतीने आपल्या वितरकांना हा लाभ मिळवून देण्यासाठी हे पाऊ उचलण्यात आले आहे. ही ऑफर त्यांना आपले लक्ष्य प्राप्त करण्यात मदत करेल.

उपलब्ध स्टॉकनुसार या ऑफरमध्ये उपलब्ध सामान, रक्कम आणि आयपी बदल राहातील.

4000 रुपयांपेक्षा अधिक मिनी कॉम्बोसाठी कोणतेही शिपिंग चार्ज नाहीये.

20 आयपीमध्ये एकूण 32 वस्तू सामील आहेत आणि एकूण आयपी 20 आहे. (18.34 प्रॉडक्ट आयपी $ 1.66 फ्री आयपी)

10 आयपीमध्ये एकूण 19 वस्तू सामील आहेत आणि एकूण आयपी 10 आहे. (9.03 प्रॉडक्ट आयपी $ 0.97 फ्री आयपी)