Home  /  Products  /  Srigunam
srigunam

पुरुषांसाठी समर्पित

प्राचीन न्याया तत्त्वज्ञानाने निर्माण करण्यात आलेल्या सर्व बाबींच्या वैशिष्ट्यांचे 24 गुणांच्या संदर्भात वर्णन केलेले आहे, उदाहरणार्थ, Rupa (रूप) , Gandha (वास) किंवा sparsha (स्पर्श).

श्रीगुनम (Srigunam) हा Sri (पुरुष) आणि Guna (गुणवत्ता) यांचा संयोग आहे आणि या श्रेणीच्या अंतर्गत येणारी उत्पादने हे पुरुषांसाठी समर्पित आहेत जी त्यांच्या मुळच्या, नैसर्गिक वैशिष्ट्यांना विकसित करण्याची खात्री देतात.

पुरुषांचा अनेक भूमिका अदा करण्याचा कल असतो आणि त्यांचे कार्याशी संबंधित प्राधान्यक्रम असतात म्हणून त्यांना आपल्या रूपाची आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी फार थोडी संधी मिळते. पुरुषांच्या गरजा आणि आकांक्षा यांना पूर्ण करण्यासाठी येथे सोयीस्कर आणि सर्वोत्तम शरीरविषयक निगेचे उपाय घेऊन श्रीगुनम (Srigunam) त्यांच्या मदतीसाठी येते.

श्रीगुनम (Srigunam) असताना त्वचा काळी काळवंडवणारा सूर्यप्रकाश आणि प्रदुर्षण, लाजीरवाण्या शरीर गंधाचे कारण बनू शकणारी खूप घाम येण्याची क्रिया यांविषयी आपणास काळजी करण्याची गरज नाही. आमच्या उत्पादनांमुळे पिंजारलेले केस आणि दुर्लक्षित विस्कटलेली दाढी या भूतकाळातील गोष्टी होऊन जातात.

श्रीगुनम (Srigunam) उत्पादनांची निर्मिती ही पुरुषांच्या कठीण त्वचेची हळुवार काळजी घेण्यासाठी करण्यात आलेली आहे, याच बरोबर ते सर्व वेळ पुरुषांसाठी विश्वासपूर्ण आणि देखण्या रुपाची खात्री करतात.