मुख्यपृष्ठ  /  संधी   /  संधी
opportunity

close button

संधी :-

shadow

“आपण व्यवसायामध्ये स्वत: साठी आहात, स्वत: द्वारे नाही.”

ग्लेज (Glaze) मध्ये आम्ही खरोखर या परंपरेस मान्यता देतो. आपण सामील झाल्याबरोबर, आपण ताबडतोब आपल्या प्रायोजकाच्या टीमचा हिस्सा बनतात, ज्याला अप-लाईन असे सुद्धा म्हटले जाते. वचनबद्ध मार्गदर्शन आणि मदत यांच्यामुळे आपणास कधीही एकटेपणाचा अनुभव येणार नाही आणि आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या स्वप्नांच्या अधिकाधिक जवळ जात आहात. आपण आपला स्वतः चा व्यवसाय सुरु केल्यानंतर, आपल्या प्रॉस्पेक्टला म्हणजे आपल्या डाऊनलाईनला प्रायोजित करून आपणास आपल्या स्वत: ची टीम तयार करण्याची संधी मिळेल. या टीमला आपल्या वैयक्तिक मदतीपासून आणि आपल्या अप-लाईनच्या मदतीपासून पासून फायदा होईल.

प्रत्येक टप्प्यावर, आमची व्यापक उत्पादने, व्यवसाय, वैयक्तिक विकास व संबंध व्यवस्थापन प्रशिक्षण, इव्हेंट आणि सभा हे व्यावसायिक वाढ आणि विकास यांच्यासाठी सहजपणे आपले वैयक्तिक आणि टीमचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करतील.

आम्हाला माहित आहे की एक दर्जेदार उत्पादनाची विक्री करण्यासाठी आणि त्याचा विश्वासाने धंदा करण्यासाठी आपणास त्या उत्पादनाचा उपयोग आणि त्याला वापरण्याचे नियम यांच्या व्यतिरिक्त त्याचे वैशिष्ट्ये आणि लाभ माहित असणे आवश्यक आहे. आम्ही आमच्या स्वतंत्र वितरकांना उत्पादन सल्लागार आणि ब्रँड राजदूत होण्यामध्ये मदत करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही आणि त्यांना ग्लेज (Glaze) च्या उत्पादनांची खात्रीपूर्वक विक्री करण्यासाठी आणि त्यांना आपला व्यवसाय प्रभावीपणे चालविण्यासाठी सक्षम करतो.

"कष्टाशिवाय फळ नाही" ही जुनी म्हण विसरा. ग्लेज विक्री (Glaze Sales) आणि विपणन योजने (Marketing Plan) मुळे आपण नियंत्रण ठेवू शकता ज्यामुळे आपणास तिथे इच्छा असेल तिथे आणि जेव्हा इच्छा असेल तेव्हा काम करण्याची लवचिकता प्राप्त होते, आपले जीवन संपूर्णपणे जगण्यासाठी वेळ मिळतो त्याच प्रमाणे आपणास एक चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी प्राप्त होते - प्रवास करण्याच्या स्वातंत्र्याबरोबर आरोग्य, संपत्ती व समृद्धी, सर्व काही एकाच वेळी.

एक आकर्षक व्यवसाय कार्यक्रम ज्यासाठी कोणत्याही मोठ्या वस्तू यादी किंवा मोठा सुरुवातीच्या खर्चाची आवश्यकता पडत नाही, भरघोस उत्पन्न क्षमतेसह सोपी आणि उदार भरपाई योजना, अविश्वसनीय बक्षिसे आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या उत्पादनांसहित ख्याती असे काही पैलू आहेत जे ग्लेज (Glaze) अशा व्यक्तींना प्रदान करते ज्यांना उदाहरणाद्वारे नेतृत्व करण्याची इच्छा आहे.