मुख्यपृष्ठ  /  आयडीएसए बद्दल

आयडीएसए बद्दल

shadow

ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. (Glaze Trading India Pvt. Ltd) ही एक भारतीय थेट विक्री कंपन्यांपैकी एक टॉपची कंपनी आहे जी आपल्या सर्व उत्पादनांचा व्यापार भारतात करते ज्यांना भारतीय थेट विक्री असोसिएशन (IDSA) द्वारे प्रमाणित करण्यात आलेले आहे.

भारतातील थेट विक्री उद्योगासाठी भारतीय थेट विक्री असोसिएशन (IDSA) हे एक स्वायत्त, स्वयं-नियामक मंडळ आहे. उद्योग आणि सरकारच्या धोरण निर्मिती संस्थांच्या दरम्यान एक संवाद म्हणून हे असोसिएशन काम करते जेणे करून भारतातील थेट विक्री उद्योगाचे हेतू सुकर होतो.

1978 मध्ये स्थापना करण्यात आलेली डब्ल्यूएफडीएसए (WFDSA) ही एक गैर-सरकारी, स्वयंसेवी संघटना आहे जी जागतिक स्तरावर राष्ट्रीय थेट विक्री संघाचे एक फेडरेशन म्हणून थेट विक्री उद्योगाचे प्रतिनिधित्व करते. कायमच्या किरकोळ विक्रींच्या स्थानांपासून दूर, समोरासमोर ग्राहकांना उत्पादने आणि सेवा यांचे विपणन करण्याशी थेट विक्रीचा संबंध आहे.

डब्ल्यूएफडीएसए (WFDSA) च्या सदस्यत्वामध्ये 59 पेक्षा अधिक राष्ट्रीय थेट विक्री संघटना आणि एक प्रादेशिक फेडरेशनचा समावेश आहे, ज्यात प्रत्येक संघटनेमधून एक प्रतिनिधी त्याच प्रमाणे अनेक प्रांतीय आणि जागतिक अधिकारी, संचालक मंडळ म्हणून कार्य करतात.


भारतीय थेट विक्री असोसिएशन (IDSA) विषयी अधिक माहितीसाठी    www.idsa.org ला भेट द्या