Home  /  Products  /  Grihshoryam
grihshoryam

आपल्या मोकळ्या जागांची स्प्रिंग क्लिनिंग

जेव्हा आम्ही गृह (घर) शोर्य (गर्व) मध्ये सामील होतो, तेव्हा एक छान उत्पादन श्रेणी निर्माण होते जी तिची ताकद आणि अद्वितीयपणा ‘देवाच्या नंतर स्वच्छतेचा क्रम लागतो’ या आमच्या अतूट विश्वासातून निर्माण होते.

आपले जीवन सोपे, चांगले आणि अधिक सुंदर करण्यासाठी, ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Glaze Trading India Pvt Ltd) कडे गृहशोर्यम (Grihshoryam) उत्पादन लाईनच्या अंतर्गत डिश धुणे, घरची स्वच्छता पासून कपड्यांची निगापर्यंत अनेक घरघुती निगेची उत्पादने आहेत.

आपल्या राहण्याच्या जागा स्वच्छ, ताज्या आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी गृहशोर्यम (Grihshoryam) ची निर्मिती करण्यात आली आहे.

या श्रेणीच्या अंतर्गत विविध उत्पादनांचा हेतू आपले कपडे नव्यासारखे स्वच्छ आणि आपल्या डिश चमकदारपणे स्वच्छ ठेवणे हा आहे. आमच्याकडे क्लीनर्स आणि डिसइंफेक्टंट आहेत जे जमीन आणि प्रसाधनगृह यांसाठी अधिकतम स्वच्छता पुरवितात.

स्प्रिंग-क्लिनिंग, खरे पाहता, कधीही इतके सोपे नव्हते.