मुख्यपृष्ठ  /  आमच्या बद्दल  /  ग्लेज बद्दल

ग्लेज बद्दल :-

shadow

दोन दूरदृष्टी असलेले तरुण उद्योजक, श्री संजीव छिब्बर आणि श्री चेतन हंडा यांनी सन 2003 मध्ये एक थेट विक्री (Direct Selling) कंपनी म्हणून ग्लेज ट्रेडिंग (Glaze Trading) ची स्थापना केली. मुक्त उपक्रम आणि ऐकतेमध्ये यशाला प्रोत्साहन देऊन व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांचे जीवन समृद्ध करून ग्राहकाच्या आनंदमध्ये वृद्धी करणे हे त्यांचे सामाईक ध्येय आहे.

ग्लेज (Glaze) कार्पोरेशनची मुलभूत तत्वे, थोडक्यात, विपणन आणि वितरण यांच्याशी संबंधित वाहिनी भागीदारांशी व्यापाराचे उत्पन्न सामायिक करून उच्च गुणवत्तेची खास तयार केलेली एफएमसीजी (FMCG) उत्पादने उपलब्ध करणे आणि माफक दरात ती ग्राहकांना पुरविणे या बाबींशी संबधित आहे. दुसऱ्या शब्दांत, हा एक व्यवसाय आहे जो संपत्तीची निर्मिती करतो जिला भागीदारामध्ये समृद्धी आणण्यासाठी शेअर केले जाऊ शकते.

स्पष्ट दृष्टी, आवड, सकारात्मक वृत्ती, महत्वाकांक्षा आणि संस्थापकांचा उपयुक्ततावाद आणि त्यांच्याद्वारे व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची कोर टीम यांनी कंपनीच्या वेगवान प्रगतीमध्ये मदत केलेली आहे. आज आपली प्रेरित स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशभरात ग्लेज (Glaze) व्यवसाय मॉडेलचे अनुकरण करणारे एक मिलियनपेक्षा अधिक स्वतंत्र वितरक आहेत. याला पॅन इंडिया फ्रँचाइजी नेटवर्कचे समर्थन प्राप्त आहे. कार्यक्षम आणि व्यापक स्वतंत्र वितरक नेटवर्क प्रत्येक वापरकर्त्यासाठी उत्पादनांची सुलभ उपलब्धता सुनिश्चित करते, मग ते देशाच्या सर्वात दुर्गम ठिकाणी आणि सर्वात दूरच्या कोपऱ्यात स्थित असोत.

ग्लेज ट्रेडिंगने (Glaze Trading) गेल्या 10 वर्षांत लक्षणीय कौशल्य प्राप्त केले आहे. जीवनाची नम्र मूल्ये आणि आकांक्षा यांच्या आधारावर स्थापना करून - आशा, पारितोषिक, मालकी, एकता आणि यशप्राप्तीची अंतःप्रेरणा, ग्लेज (Glaze) विलक्षण परिणाम साध्य करण्यासाठी प्रत्येक सामान्य व्यक्तीला योग्य अशा बेसुमार संधी देते. आपली ध्येय साध्य करण्यात वितरकांचे करिअर घडवण्यासाठी या परिवर्तन प्रक्रियेस व्यापक व्यवसाय प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वत: त सबलीकरण पुढाकार यांची मदत, मार्गदर्शन आणि समर्थन प्राप्त आहे.

थेट विक्रीचा अर्थ होतो ग्राहकांच्या थेट दारात जाऊन स्पष्टीकरण केल्यानंतर आणि उत्पादने प्रात्यक्षिक दाखविल्यानंतर त्यांना दर्जेदार उत्पादनांची विक्री करणे आहे. तसेच ही किरकोळ विक्रीच्या पारंपरिक स्टोअर स्वरुपाचा वापर न करता इनामदारी आणि पारितोषिक कार्यक्रमांच्या माध्यामातून ग्राहकांशी एक दीर्घकालीन संबंध निर्माण करू इच्छिते.