मुख्यपृष्ठ  /  आमच्या बद्दल  /  गाल्वे बद्दल

गाल्वे बद्दल :

shadow

गाल्वे (Galway) हा ग्लेज ट्रेडिंगचा (Glaze Trading) चा अधिकृत ट्रेडमार्क आणि लोगो आहे. हे ओळख चिन्ह, थोडक्यात, फक्त ग्लेजद्वारे उत्पादन उपलब्ध करून देणे आणि त्याच्याशी संलग्न सेवेचा दर्जा या बाबींचे प्रतिनिधित्व करीत नाही, तर एकूणच, संपूर्ण 'ग्लेजच्या जीवनशैली' (' Glaze Way of Life') चे प्रतिनिधित्व करते.

या अद्वितीय ब्रँड ओळखीमध्ये ग्लेज (Glaze) आणि तिच्याशी संबधित लोकांद्वारे प्रदर्शित करण्यात येणारी प्रत्येक आकलनशील गुणवत्ता मानक समाविष्टीत आहे. याचा उल्लेख नेहमी प्रेमळपणे ग्लेज (Glaze) शी संबधित लोकांच्या जीवनशैलीचे एक प्रतीक म्हणून केला जातो.

त्यामुळे ग्लेज (Glaze) च्या दृष्टी आणि ध्येयाच्या विधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे "पवित्रता, विश्वास, श्रेष्ठतेचा प्रयत्न आणि ग्राहकांचे केंद्रित समाधान" या तत्वांचे प्रतिनिधीत्व करणारी विश्वासाची खूण म्हणून गाल्वे Galway चा अर्थ घेतला जातो.

निसर्गाच्या माध्यमातून उत्कृष्टतेचा पाठलाग, प्राचीन विश्वसनीय दुर्मिळ आणि उत्तम औषधी वनस्पतीवर यांची मदत, परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा संयोग, प्रत्येक वापरकर्त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची नावीन्यपूर्ण उत्पादने निर्माण करण्यासाठी घरातील सहयोगी संशोधन ही गाल्वे (GALWAY) च्या उत्क्रांती मागील नम्र विचार प्रक्रियेचा कणा आहे.
त्याच वेळी याची खात्री करण्यात येते की अत्याचाराने मुक्त आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित राहून परिपूर्ण गुणवत्ता आणि सर्जनशीलतेसह सर्व उत्पादने कार्यक्षम आहेत.

नेहमीची कठोर प्रक्रियेने प्रेरित विकास आणि ग्राहकांचे केंद्रित समाधान यांच्याद्वारे गाल्वे (GALWAY) पवित्रता, विश्वास आणि मालकाचा गर्व असलेल्या उत्पादनांची निवडपूर्ण श्रेणी देते.

ही काळजी, उत्कृष्टता आणि पैशाच्या मोबदल्याचे आश्वासन, 'आपलाच कायमचा' यांचे वचन देते.

'भारतामध्ये निर्मित' उत्पादन व गुणवत्ता नियंत्रण मुल्ये यांच्यावर गाल्वे (GALWAY) ची ओळख आधारित आहे आणि त्याचवेळी मुख्य घटकांना जगभरातील सर्वोत्तम स्त्रोतांपासून प्राप्त करण्यात आलेले आहे.

गाल्वे (GALWAY) च्या अष्टपैलू श्रेणीमध्ये वैयक्तिक निगा, त्वचा निगा, आरोग्य आणि आहार, घरघुती वस्तू व शेतीच्या वस्तू यांचा समावेश असलेल्या उत्पादनच्या वर्गामध्ये एक व्यापक श्रेणीच्या क्लासिक आणि उदयोन्मुख ब्रँडच्या सतत वृद्धी होणाऱ्या संख्येचा समावेश आहे.