व्हिजन

उच्च गुणवत्ता युक्त उत्पादने आणि अतूट विश्वासाच्या सादरीकरणासह लोकांच्या जीवनात समृद्धि आणि संपन्नता आणण्यासाठी मुक्त उद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या भावनेला विकसित करत डायरेक्ट सेलिंगच्या क्षेत्रात स्वर्ण मानक स्थापन करणारी कंपनी बनणे.

मिशन

प्रत्येक ग्राहकाची गरज, आवड, सुविधा आणि सुरक्षेला ध्यानात ठेऊन उच्च कोटिच्या उत्पादनांची विशिष्ट श्रेणी विकसित करणे आणि त्यांची गुणवत्ता व उपयोगितेमध्ये निरंतर सुधारणेसाठी समर्पित रहात त्यांना माफक किंमतींवर ग्राहकांपर्यंत पोहोचवणे.

आमची मूल्ये व आदर्श

 • सकारात्मक दृष्टिकोन : सफलतेसाठी
 • ज्ञानाचा शोध : स्वतःला सशक्त बनवण्यासाठी
 • दृढ संकल्प : लक्ष्यावर अटल राहाण्यासाठी
 • साहस : आव्हानांचा सामना करण्यासाठी
 • विनम्रता : दुसर्यांकडून शिकण्यासाठी
 • रचनात्मकता : सामान्य स्तरापासून वर उंचावण्यासाठी
 • नेतृत्व : नेतेपणासाठी उदाहरण सादर करणे
 • टीम वर्क : पुढे जाणे आणि लाभ घेण्यासाठी सहकारी प्रतिभेत ताळमेळ बसवणे
 • जबाबदारी : पूर्ण रूपाने जबाबदारी उचलण्यासाठी
 • जुनून : यशाची भूक
 • गुणवत्ता : वैशिष्ट्याला सिद्ध करण्यासाठी