ब्रँड कुटुंब

 

गॅलवे रूपाभम

रूपाभम शब्द मूळ रूपाने दोन शब्द मिळून बनला आहे - रूप अर्थात सुंदरता आणि आभम अर्थात चमक. गॅलवे रूपाभमच्या प्रत्येक उत्पादनाची निर्मिती महिला आणि पुरुषांच्या विविध गरजांना खास लक्षात ठेऊन, ऋतु आणि पर्यावरणाच्या स्थितील लक्षात ठेऊन केले जाते. सौंदर्याच्या विभिन्न आदर्शांवर आधारित गॅलवे रूपाभमच्या सर्व उत्पादनांमध्ये त्वचेसाठी नैसर्गिक आणि पोषक तत्त्वांचा समावेश आहे.

गॅलवे नॅचरल व्टिस्ट

गॅलवेच्या ‘नॅचरल व्टिस्ट’ श्रेणीच्या अंतर्गत येणार्या सर्व उत्पादनांचे निर्माण एका स्वस्थ जीवनशैलीला लक्षात ठेऊ करण्यात आले आहे म्हणजे लोकांना स्वस्थ जीवन दिले जाऊ शकेल. जसे की हिच्या नावांवरूनच माहित होते की ही श्रेणी नैसर्गिक उत्पादनांचे प्रतिनिधीत्व करते. गॅलवेच्या ‘नॅचरल व्टिस्ट’ श्रेणीत शरीराला निरोगी, तंदुरुस्त आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी पेय उत्पादनांना सामील करण्यात आले आहे. या श्रेणीत ती हर्बल उत्पादने ज्यांची पोषक तत्त्व आणि गुण तुमच्या निरोगी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत त्यांना सामील करण्यात आले आहे. कोरफड ज्यूस, ग्रीन कॉफी, ग्रीन टी सारखी नैसर्गिक उत्पादने या श्रेणीचा भाग आहेत.

गॅलवे दंतऑरम

दातांची उत्तम देखभाल आणि सुरक्षेसाठी दंतऑरम गॅलवेची एक उत्पादन श्रेणी आहे. या श्रेणीत अनेक दुर्लभ जडी-बूटी आणि वनस्पतींच्या अर्कापासून तयार केलेली उत्पादने सामील आहेत. या श्रेणीच्या अंतर्गत येणारी सर्व उत्पादने नैसर्गिक रूपाने फक्त तुमच्या दातांची नाही तर हिरड्या, दातांचे मूळ आणि नसांबरोबर पूर्ण तोंडाची देखभाल करतात. या श्रेणीतील सर्व उत्पादने 100 टक्के पूर्णतः शाकाहारी आणि आंतरराष्ट्रीय मानकांवर खरी उतरलेली आहेत. या उत्पादनांचा दैनंदिन वापर तुमच्या दातांना स्वस्थ आणि हिरड्यांना मजबूत बनवतो.

गॅलवे श्रीगुणम

गॅलवेची ही श्रेणी त्या पुरुषांना समर्पित आहे जे वेगळे दिसू इच्छितात. आमचे मानणे आहे की पुरुषांवर पुष्कळशा जबाबदार्या असतात ज्यामुळे ते स्वतःची देखभाल करू शकत नाही. “श्रीगुणम” श्रेणीत विशेष रूपाने पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवण्याच्या उत्पादनांना सामील करण्यात आले आहे. श्रीगुणम, श्री (पुरुष) आणि गुण (गुणवत्ता) चे एक मिश्रण आहे. ह्या श्रेणीतील सर्व उत्पादने पुरुषांच्या रफ अँड टफ, कठोर त्वचेसाठी अनुकूल आहेत. त्याचबरोबर याची स्टायलिंग उत्पादने तुम्हाला आत्मविश्वासाने भरपूर रूप देण्याचा वायदा करतात.

गॅलवे न्यूट्रीफ्लो

तुम्ही आणि तुमच्या कुटूंबाच्या संपूर्ण आरोग्यासाठी गॅलवे न्यूट्रिफ्लो एक निरोगी पर्याय प्रदान करतो. ही ती उत्पादने आहेत ज्यांची आवश्यकता आपल्याला दररोजची स्वस्थ जीवनशैली जगण्यासाठी असते. या श्रेणीतील सर्व उत्पादने आपली शक्ती, विकास आणि ऊर्जा वाढवण्याबरोबर आपल्या प्रतिरोधक क्षमतेला देखील दुरुस्त करतो. आपल्याला निरोगी जीवनशैलीसाठी ज्या डाएटची आवश्यकता असते, त्याला लक्षात ठेऊन न्यूट्रिफ्लो श्रेणीला तयार करण्यात आले आहे, ज्यात शास्त्रीय रूपाने प्रमाणित आरोग्यासाठी लाभदायक सामग्री सामील आहे.

गॅलवे गृहशौर्यम

जेव्हा तुम्ही ‘गृह’ (घर) ला ‘शौर्य’ (गौरव) बरोबर जोडले तेव्हा परिणामस्वरूप ‘गृहशौयम’ च्या एक शानदार उत्पादन श्रेणीचा जन्म झाला, ज्याने आपले वैशिष्ट्य आणि गुणवत्तेने आमच्या या विश्वासाला कायम ठेवले की ‘स्वच्छता भक्तीपेक्षाही मोठी आहे.’ तुमच्या आयुष्याला चांगले आणि अजून जास्त सुंदर बनवण्यासाठी गॅलवे गृहशौर्यम अंतर्गत अनेक होम केअर उत्पादनांची श्रेणी आहे ज्यात डिश वॉशिंग, होम क्लीनिंगपासून ते फॅब्रिक केअरपर्यंतची उत्पादने उपलब्ध आहेत.
या उत्पादन श्रेणीत सामील विविध उत्पादनांचा उद्देश तुमच्या कपड्यांना स्वच्छ आणि भांड्यांना चमकदार ठेवणे आहे. आमच्याजवळ अनेक क्लीनर आणि कीटाणुनाशक उत्पादने आहेत जी फरशी आणि शौचालयाच्या सफाईसाठी सर्वोत्तम मानली जातात.

गॅलवे कलकिम

गॅलवे कलकिम श्रेणी महिलांना समर्पित आहे. या श्रेणीत महिलांचे सौंदर्य खुलवणार्या उत्पादनांना सामील करण्यात आले आहे. जेव्हा तुम्ही चांगल्या दिसता तेव्हा तुम्ही चांगले अनुभव करतात आणि जेव्हा तुम्ही चांगले अनुभव करता तेव्हा तुम्ही स्वतःच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी तयार होता.
गॅलवे कलकिम श्रेणीच्या उत्पादनांमध्ये विद्यमान नैसर्गिक तत्त्व सौंदर्याला नैसर्गिक रूपाने खुलवण्याची क्षमता ठेवतात. या श्रेणीच्या सर्व उत्पादनांमध्ये त्या तत्त्वांचा उपयोग केला जातो जे नैसर्गिक गुणांनी युक्त आहेत आणि ज्यांच्या वापराने त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही.

गॅलवे कृषम

भारत एक कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशाची खूप मोठी लोकसंख्या आजही शेतीवाडीवर अवलंबून आहे. अशात आपण शेतीच्या वैज्ञानिक पद्धतींना स्वीकारण्याबरोबर चांगल्या उत्पादनांचा वापर करणे आवश्यक आहे म्हणजे केवळ आपल्या पीकात वाढ होणार नाही, तर जमिनीची सुपीकता पण कायम राहील. म्हणून शेतकर्यांना एक स्वस्थ व हानीकारक रसायनांपासून मुक्त पीक मिळवून देण्यासाठी गॅलवे कृषम रेंजमध्ये त्या सर्व शेती संबंधी उत्पादनांना सामील करण्यात आले आहे जी मातीची गुणवत्ता वाढवून पीकाच्या उत्पादकतेमध्ये वाढ करतात. ह्या श्रेणीतील सर्व उत्पादने मातीमध्ये जैविक पदार्थ आणि गांडूळांना परत आणण्यात मदत करतात.
जैव खते आणि झाडांच्या वाढीच्या अद्भुत श्रृंखलेसह गॅलवे कृषमची सर्व उत्पादने रासायनिक खते आणि कीटकनाशकांसाठी चांगला पर्याय आहेत.
जी-बायो ह्यूमिक : ह्यूमिक अॅसिडला झाडांच्या विकासासाठी नॅचरल उत्तेजकाच्या रूपात ओळखले जाते. हे मातीला भुसभुशीत बनवते म्हणजे मुळांचा विकास शीघ्र गतीने होऊ शकेल. हे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेला तीव्र करते, ज्यामुळे रोपात हिरवेपणा येतो आणि फांद्यांमध्ये वाढ होते. हे रोपांच्या तृतीयक मुळांचा विकास करते म्हणजे जमिनीतून पोषक तत्त्वांचे शोषण अधिक होऊ शकेल. हे झाडाच्या उत्पादकतेमध्ये वाढ करते.

कलर लाइन

मनमोहक रंगांच्या सुंदर जगाचे नाव आहे गॅलवे कलर लाइन. इथे उपलब्ध आहे स्त्रियांसाठी खास करून बनवल्या गेलेल्या उत्पादनांची अशी विशाल श्रेणी जी त्यांच्या प्रत्येक वय, संधी, परिधान आणि मूडला सूट करते. या श्रेणीच्या मदतीने तुम्ही स्वतःला अगदी तसेच, जशी छबि तुमची तुमच्या मनात वसली आहे. गॅलवेच्या या उत्पादनांचे जागतिक दर्जाच्या गुणवत्तेबरोबर माफक किंमतीमध्ये उपलब्ध असणे त्यांना तुमचे आवडते बनवते. तर जेव्हा दिसायचे असेल इतरांपेक्षा खास किंवा द्यायचा असेल आपल्या प्रत्येक दिवसाला वेगळा अंदाज, तर बोल्ड अंदाजात या गॅलवे कलर लाइनच्या रंगीत जगात आणि आपल्या सौंदर्याला खुलवा आपल्या अंदाजात...