ग्लेज बाबत

देशाच्या सर्वश्रेष्ठ डायरेक्ट सेलिंग कंपन्यांमधील एक ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. ची स्थापना वर्ष 2003 मध्ये दोन दूरदर्शी उद्योजक श्री. संजीव छिब्बर आणि श्री. चेतन हांडा यांनी केली होती. ग्लेजच्या स्थापनेचा मुख्य उद्देश सर्वांची साथ-सर्वांचा विकास या शैलीनुसार एकजुटतेमध्ये सफलतेला प्रोत्साहन देणे आहे. याचबरोबर या व्यवसायाशी संबंधित लोकांच्या आयुष्याला समृद्ध बनवणे आणि ग्राहकांना उत्तम अनुभव देणे देखील ग्लेजच्या स्थापनेचा मुख्य उद्देश राहिला आहे.

जर सारांशात सांगायचे तर ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. चा मूळ सिद्धांत विशेष रूपाने तयार केलेल्या आपल्या उच्च गुणवत्ता युक्त एफएमसीजी उत्पादनांना माफक किंमतींवर ग्राहकांपर्यंत पोचवणे आणि या व्यवसायातून झालेल्या नफ्याला वितरण आणि विपणनात असलेल्या आपल्या चॅनल पार्टनर्सबरोबर वाटणे आहे. म्हणजे एका अशा व्यवसायाचे निर्माण करणे, ज्याच्याद्वारे अर्जित केलेल्या धनाला सहभागींमध्ये समृद्धि आणण्यासाठी शेअर केले जाऊ शकेल.

कंपनीच्या संस्थापकांची स्पष्ट दृष्टि, जुनून, सकारात्मक दृष्टिकोन, महत्त्वाकांक्षी स्वभाव, व्यावहारिकता आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणार्या व्यवस्थापकीय कर्मचार्यांच्या कोअर टीमने कंपनीला खूप शीघ्रतेने यशाच्या त्या टप्प्यावर पोहोचण्यात मदत केली आहे. आज देशभरात जवळपास 40 लाखापेक्षा जास्त असे स्वतंत्र वितरक आहेत व 256 पेक्षा जास्त फ्रेंचाइजीज आहेत ज्या गॅलवे बिझनेस मॉडलच्या अंतर्गत बघितलेल्या स्वप्नांना साकार करण्याच्या दिशेत काम करत आहेत. ग्लेजचे हे कुशल आणि व्यापक स्वतंत्र वितरकांचे नेटवर्क देशाच्या प्रत्येक ग्राहकापर्यंत गॅलवे उत्पादनांच्या पोहोचला निष्चित करते. भले ही हे ग्राहक देशाच्या कोणत्याही अति दुर्गम अथवा दूरवरच्या भागात राहात असतील.

सफलतापूर्वक व्यवसाय करत ग्लेजने मागच्या 16 वर्षांमध्ये या क्षेत्रात असे कौशल्य प्राप्त केले आहे जे हिला सर्वश्रेष्ठ डायरेक्ट सेलिंग कंपनी बनवते. साधी मूल्ये आणि जीवनाच्या विभिन्न आशा, आकांक्षा, स्वप्ने, पुरस्कार, स्वामित्व, एकजुटता व जिंकण्याचा स्वभाव यासारख्या मूल्यांवर आधारित ग्लेजची संकल्पना अशी आहे की सामान्यातील सामान्य व्यक्ती देखील कठीण लक्ष्याला प्राप्त करू शकतो.

डायरेक्ट सेलिंग बिझनेसमध्ये गुणवत्ता युक्त उत्पादनांना प्रत्यक्ष रूपाने ग्राहकांपर्यंत सरळ त्यांच्या दरवाज्यावर पद्धतशीरपणे विवरण आणि प्रदर्शनानंतर विकले जाते. या व्यवसायात पारंपरिक किरकोळ विक्री आराखड्याचा आधार न घेता लॉयल्टी आणि रिवॉर्ड कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांबरोबर दीर्घकालीन नाते पण बनवले जाते.