‘गॅलवे’ ग्लेज ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. चा अधिकृत ट्रेडमार्क आहे. सारांशात सांगायचे तर हा लोगो/ट्रेडमार्क फक्त गॅलवे उत्पादने आणि त्यांच्याशी संबंधित सेवा मानकांचेच प्रतिनिधीत्व करत नाही, परंतु ग्लेजच्या संपूर्णतेचे देखील प्रतिनिधीत्व करतो.

‘गॅलवे’ च्या या विशिष्ट लोगो/ट्रेडमार्कमध्ये ग्लेज आणि त्याच्याशी संबंधित लोकांद्वारे सादर सर्व असीमित गुणवत्तेचे मानक समाविष्ट आहेत. याला नेहमी ग्लेजशी संबंधित लोकांच्या जीवनशैलीच्या रूपात ओळखले जाते. अषा प्रकारे ‘गॅलवे’ त्या विश्वासाचे प्रतिनिधीत्व करतो जो ग्लेजच्या व्हिजन-मिशन : शुद्धता, विश्वास, उत्कृष्टतेचा शोध आणि ग्राहकांच्या संतुष्टिबाबत समर्पित सिद्धांतांवर आधारित आहे.

ग्राहकांचे समाधान आणि उत्पादनाच्या गुणवत्तेला लक्षात घेऊन गॅलवे खास उत्पादनांची अशी श्रेणी (रेंज) सादर करते जी शुद्धता आणि विश्वासाचे प्रतीक आहे. याची ‘फॉर यू फॉरएव्हर’ ची टॅगलाइन तुमची सुरक्षा, देखभालीच्या वायद्याचे प्रतीक आहे.

गॅलवेची ओळख मेड इन इंडियाच्या सिद्धांतामध्ये निहित आहे, म्हणून आम्ही उत्पादनांचे निर्माण आणि त्यांचा गुणवत्ता स्तर भारतातच बघतो. परंतु उत्पादनांच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण घटक जगभरातील सर्वोच्च स्त्रोतांपासून प्राप्त केले जातात. गॅलवेच्या बहुमुखी आणि विस्तृत श्रेणीत पर्सनल केअर, स्किन केअर, हेल्थ अँड न्यूट्रिषन, होम केअर, कृषम, इत्यादी कॅटेगरीची प्रीमियम ब्रँड्सची उत्पादने आहेत जी ह्याला दुसर्यांपेक्षा वेगळे व खास बनवतात.